लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मित्रांना रडू आवरले नाही; जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने पोलिसाचा मृत्यू - Marathi News | Friends do not stop crying; Policeman dies after food gets stuck in respiratory tract while eating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रांना रडू आवरले नाही; जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने पोलिसाचा मृत्यू

Police Death : मस्के यांच्या अचानक जाण्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मित्रांना रडू आवरले नाही. ...

मुंडकं नसलेला महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला - Marathi News | The body of a woman without a head was found in a suitcase | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंडकं नसलेला महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला

Crime News : वसईत खळबळ; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान ...

वीज पुरवठा खंडित, दुरुस्तीसाठी कर्मचारी विद्युत वाहिनीवर; तितक्यात नदीचा प्रवाह वाढला अन् मग... - Marathi News | ndrf team rescue two lineman of mahavitaran from vaitarna river in palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वीज पुरवठा खंडित, दुरुस्तीसाठी कर्मचारी विद्युत वाहिनीवर; तितक्यात नदीचा प्रवाह वाढला अन् मग...

विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी नदीवरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीवर प्रवाहात अचानक वाढ ...

दाम्पत्यास ७४ लाखांना ठकवणाऱ्या पती, पत्नी व मेव्हण्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Case filed against husband, wife and sister-in-law for defrauding couple of Rs 74 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाम्पत्यास ७४ लाखांना ठकवणाऱ्या पती, पत्नी व मेव्हण्याविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News: त्रिकुटाने अपहार करुन फसवणुक केल्या प्रकरणी बुधवारी मीरारोड पोलीस ठाण्यात सुरेखा पवार यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ...

बिस्कीट पुडे देऊन हजारोंना घातला गंडा; वृद्धेला भेटवस्तूच्या आमिषाने लुबाडले - Marathi News | Thousands rupees duped by giving biscuits; The old man was lured by the lure of a gift | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिस्कीट पुडे देऊन हजारोंना घातला गंडा; वृद्धेला भेटवस्तूच्या आमिषाने लुबाडले

Crime News : दोन्ही इसम निघून गेल्याने त्यांनी बॅग पहिली असता त्यात दागिने आणि पर्स नव्हती. ...

उत्तन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेच्या नाकर्तेपणावर मच्छीमार संतप्त  - Marathi News | Uttan beach flooded with waste; Fishermen angry over municipal not working | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उत्तन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेच्या नाकर्तेपणावर मच्छीमार संतप्त 

शहरातील दैनंदिन कचरा उचलणे व साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. या कामासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपयांचे कंत्राट दिले आहे. ...

रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये चिमुकल्याचा पाय सटकला अन्...; वसई रोड स्थानकातील थरारक प्रकार - Marathi News | Chimukalya's foot slipped in the gap of the railway platform and ...; Vibrating type at Vasai Road station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये चिमुकल्याचा पाय सटकला अन्...; वसई रोड स्थानकातील थरारक प्रकार

चिमुकल्याला बाहेर काढले व  थेट धावत नजीकच्या रुग्णालयात त्या मुलाला दाखल केल्यानं  त्या मुलाचे प्राण बचावले आहेत. ...

अतिवृष्टीमुळे उद्या वसई विरार शहराला पाणी पुरवठा अनियमित व कमी प्रमाणात राहणार ! - Marathi News | Due to heavy rains, water supply to Vasai Virar city will be irregular and low tomorrow! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अतिवृष्टीमुळे उद्या वसई विरार शहराला पाणी पुरवठा अनियमित व कमी प्रमाणात राहणार !

Vasai Virar water supply: नागरिकांनी सहकार्य करण्याचे पाणीपुरवठा विभागाचे आवाहन ...

No Entry: इथे राजकारण्यांना प्रवेश बंदी! इमारतीत पाणी तुंबण्याची समस्या न सोडवल्याने रहिवाशांची भूमिका - Marathi News | Politicians banned in Mira road's ShantiNagar Society; not solving the problem of flooding in the building | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :No Entry: इथे राजकारण्यांना प्रवेश बंदी! इमारतीत पाणी तुंबण्याची समस्या न सोडवल्याने रहिवाशांची भूमिका

No Entry for politicians banner: मीरा रोडची शांतीनगर ही सर्वात जुनी व शहरातील सर्वात मोठी वसाहत आहे. यातील सेक्टर ५ मधील ४ विंग व ८० सदनिका असलेल्या भूमिका आणि गोदावरी या दोन गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी राजकारण्यांना प्रवेश बंदी जारी केली आहे. ...