कोपरखैरणे येथील नाल्यामध्ये मृत आढळलेल्या किस्मत गुदडावत (२५) हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्याच प्रियकराला अटक केली आहे. ...
पालिकेची पोटनिवडणूक, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँगे्रसने शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली होती. ...
राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाच्या आदेशानंतर महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नवी मुंबई, पनवेलमध्येही आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ५२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १४ जणांना प्रत्यक्षात लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
च्विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास शक्यतो पालकांनी स्वत: पुढाकार घेऊन तिचे निराकरण करावे त्याने विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ व श्रम वाचतील. ...
वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने (आरडब्ल्यूआयटीसी) ‘द इंडियन टर्फ इन्व्हिटेशन कप वीकेण्ड २०१५’ या स्पर्धेद्वारे या शर्यतीचे आयोजन केलेले आहे. ...
वाहनचालकांना शिट्टी फुंकून थांबवायचे, बाजूला घ्यायचे आणि पावती फाडून दंडवसुली करायची हे सर्व आता मुंबईपुरतेतरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. ...
शाळकरी मुलांना यापासून वाचवण्यासाठी ‘टीम लोकमत’ने पुढाकार घेतला आहे़ या छायाचित्रांच्या माध्यातून प्रत्येक घराचा वंश कसा नकळत नशेच्या संपर्कात येतो आहे. ...
चोरट्यांनी सोनेचांदीचे दागिने, रोख रक्कम असा २ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असताना शुक्रवारी पहाटे मासवण गावातील नऊ दरवाजे तोडून लाखोंंचा ऐवज चोरला. ...
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचे क्षेत्र सागरी, डोंगरी, शहरी, निमशहरी व ग्रामीण अशा पद्धतीचे असून काही भागातील समस्या सारख्या आहेत. ...