लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

प्रभारी कुलगुरूंचा कामाचा धडाका - Marathi News | In-charge of Chancellor Chancellor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभारी कुलगुरूंचा कामाचा धडाका

डॉ. राजन वेळुकर यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांचा पदभार सोपविण्यात आलेल्या प्रभारी कुलगुरुंनी शुक्रवारी विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाचा धडाका सुरु केला. ...

सलमानने वाहन परवाना सादर करावा - Marathi News | Salman should present a vehicle license | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानने वाहन परवाना सादर करावा

हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात शुक्रवारी सरकारी पक्षाने अभिनेता सलमान खानने वाहन परवाना सादर करण्याची मागणी केली़ यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी रीतसर अर्ज न्यायालयात दिला़ ...

स्वाइन फ्लूवर होमिओपॅथीचा उतारा ! - Marathi News | Homeopathic swine flu vaccine! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाइन फ्लूवर होमिओपॅथीचा उतारा !

राज्यासह देशात थैमान घातलेल्या स्वाइन फ्लूला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने होमिओपॅथिक औषधांचा आग्रह धरण्याची मागणी होमिओपॅथिक पदवीधर संघटनेने केली आहे. ...

२६५ रुग्णांपैकी १३६ झाले बरे - Marathi News | 136 out of 265 patients have been healed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६५ रुग्णांपैकी १३६ झाले बरे

मुंबईसह राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढत आहे. आतापर्यंत मुंबई आणि मुंबई बाहेरून मुंबईत एकूण २६५ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. ...

शेअर बाजारात १,८०० कोटींची लबाडी - Marathi News | A stock fraud of Rs 1,800 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर बाजारात १,८०० कोटींची लबाडी

१८०० कोटी रुपयांचा अवाजवी लाभ करून घेणाऱ्या ३३ कंपन्यांवर शेअर बाजारात व्यवहार करण्यास निर्बंध लादले आहेत तर एका कंपनीच्या शेअर्सची बाजारातील खरेदी-विक्री थांबवली आहे. ...

मुंबईकरांना आता दुप्पट भुर्दंड - Marathi News | Mumbaikars now have more than double rounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना आता दुप्पट भुर्दंड

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पाण्याचे बिल वाढविण्याचा प्रस्ताव रद्द केला. ...

लाचखोर भाजपा नगरसेविकेवर गुन्हा दाखल - Marathi News | Bribery case against BJP corporator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोर भाजपा नगरसेविकेवर गुन्हा दाखल

चेंबूरमधील भाजप नगरसेविका राजश्री पालांडे यांच्याविरोधात याच परिसरातल्या एका गॅरेजमालकाकडे एक गाळा व पाच लाखांची लाच मागितल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला आहे. ...

‘साठ्ये’च्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल होणार? - Marathi News | 'Shayya' will be registered against the prints? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘साठ्ये’च्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल होणार?

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे शुल्क वसूल केल्याप्रकरणी साठ्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल करावा, ...

बालगृहांची होणार पटपडताळणी - Marathi News | Complaint about the childhood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालगृहांची होणार पटपडताळणी

अनुदान वितरण सुलभ होण्याच्या दृष्टीने या संस्थांचे अ, ब, क आणि ड असे वर्गीकरण करण्यात यावे, असे आदेश महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. ...