लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरेत पाच वर्षीय मुलीवर बलात्कार - Marathi News | Aare, 5-year-old girl raped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेत पाच वर्षीय मुलीवर बलात्कार

एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची घटना आज, सोमवारी गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये घडली. या मुलीचे अंधेरीच्या सहार परिसरातून अपहरण केले होते. ...

पंकज भुजबळ यांची चार तास चौकशी - Marathi News | Pankaj Bhujbal's 4 hours inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकज भुजबळ यांची चार तास चौकशी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज पंकज भुजबळ यांची सुमारे चार तास वरळी येथील मुख्यालयात कसून चौकशी केली. ...

चव्हाण यांची सुनावणी आज - Marathi News | Chavan's hearing today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चव्हाण यांची सुनावणी आज

बहुचर्चित आदर्श इमारत घोटाळ्यातून नाव न वगळण्याच्या आदेशाचा उच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा, या खासदार अशोक चव्हाण यांच्या अर्जावर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे़ ...

सरकारविरुद्ध पंतप्रधानांचे भाऊ रस्त्यावर - Marathi News | Prime Minister's brother on the road against the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारविरुद्ध पंतप्रधानांचे भाऊ रस्त्यावर

स्वस्त धान्याच्या बाबतीत सरकारच्या उदासीनतेचा फटका रेशनिंग दुकानदारांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याच्या निषेधार्थ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी रस्त्यावर उतरले होते. ...

स्वाइन फ्लूचा धोका वाढला! - Marathi News | Swine Flu increased risk! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाइन फ्लूचा धोका वाढला!

अवकाळी पावसामुळे राज्यातील स्वाइन फ्लूचे संकट अधिक गडद झाले असून, गेल्या चोवीस तासांत ५४ नवे रुग्ण दाखल झाले आहेत़ ...

आज वेळुकर-राज्यपाल भेट - Marathi News | Visit to Varukar-Governor today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज वेळुकर-राज्यपाल भेट

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून उचलबांगडी झालेले डॉ. राजन वेळुकर मंगळवारी सकाळी राज्यपालांची भेट घेणार आहेत. ...

हायकोर्टाच्या दणक्याने सरकारची माघार - Marathi News | Government withdrawal of High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टाच्या दणक्याने सरकारची माघार

हायकोर्टाने कान उपटल्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या महसूल मंत्र्यांनी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करण्याचे फर्मान अखेर मागे घेतले़ ...

फर्स्ट क्लास महागणार ? - Marathi News | First Class Expensive? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फर्स्ट क्लास महागणार ?

रेल्वे भाडेवाढ होणार की नाही, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले असतानाच कुठलीही भाडेवाढ होणार नसल्याचे अर्थसंकल्पातून जाहीर केले आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

आरे मेट्रो कारशेडच्या निर्णयासाठी विशेष समिती - Marathi News | Special Committee for Aarey Metro Carshad's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे मेट्रो कारशेडच्या निर्णयासाठी विशेष समिती

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडबाबत निर्णय घेण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. ...