लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पेट्रोल चोरटे कैद - Marathi News | Capture petrol thieves in CCTV cameras | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पेट्रोल चोरटे कैद

तुर्भे स्टोअर परिसरात वाहनांमधून पेट्रोल चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्याच परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. ...

राष्ट्रवादी काँगे्रसमधील गळती सुरूच - Marathi News | The leak in NCP Congress continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँगे्रसमधील गळती सुरूच

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये गळती सुरू झाली आहे. पक्षाचे ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी व विनया मढवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. ...

होळीमुळे पुरणपोळीच्या मागणीत वाढ - Marathi News | Increase in flood demand due to Holi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीमुळे पुरणपोळीच्या मागणीत वाढ

पुरणपोळीशिवाय होळी ही कल्पनाच सहन होत नाही ना? पण आता धावपळीच्या काळात नोकरदार महिलांना पुरणपोळी बनविण्याचा घाट घालणे शक्य होत नाही. ...

वाय-फायवर पहारा - Marathi News | Wi-Fi guard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाय-फायवर पहारा

सायबर गुन्हे हे भविष्यात पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांना कारणीभूत ठरणारी वाय-फाय यंत्रणा सुरक्षित करण्यासाठी गुन्हे शाखेने पाऊल उचलले आहे. ...

‘अवकाळी’ नुकसानीमुळे बाजारपेठ थंड - Marathi News | The market is cold due to the 'doldrums' loss | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अवकाळी’ नुकसानीमुळे बाजारपेठ थंड

वसई परिसरात तसेच ग्रामीण भागात होळी हा महत्त्वाचा सण जवळ येऊन ठेपला तरी खरेदीकडे गिऱ्हाईकांनी पाठ फिरवल्याने व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

गरीब मुलांसाठी झटणारी आधुनिक ‘सावित्रीची लेक’ - Marathi News | The modern 'Savitribi lake' which strives for poor children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरीब मुलांसाठी झटणारी आधुनिक ‘सावित्रीची लेक’

शाळा, अभ्यास, ट्युशन या सगळ््यांमध्ये मग्न असलेली मुले आपल्या शहरात नक्कीच पाहायला मिळतील. याच शहरातील बऱ्याचशा मुलांना शाळा म्हणजे नेमके काय? अभ्यास काय असतो? हेच ठाऊक नसते. ...

महाडमध्ये आॅटो सर्व्हिस सेंटरला आग - Marathi News | A fire service to the Auto Service Center in Mahad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाडमध्ये आॅटो सर्व्हिस सेंटरला आग

महाड शहरानजीक महामार्गावर श्री आॅटो सेंटर या मारुती कंपनीच्या अधिकृत सर्व्हिसिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण मशिनरीजसह स्पेअर पार्ट आदी यंत्रसामग्री जळून खाक झाली. ...

माथेरानचे रस्ता रुंदीकरण रखडले - Marathi News | Matheran's road widened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माथेरानचे रस्ता रुंदीकरण रखडले

जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाचे प्रवेशद्वार म्हणून नेरळची ओळख आहे. या रेल्वे स्थानकापासून सुरु होणाऱ्या माथेरान दस्तुरीनाका रस्त्याचे रुंदीकरण एमएमआरडीए करणार आहे. ...

‘प्रोजेक्ट फँड्री’च्या सदस्यांची गरजूंना मदत! - Marathi News | 'Project Fondry' members help the needy! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘प्रोजेक्ट फँड्री’च्या सदस्यांची गरजूंना मदत!

फँड्री फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या ५० स्वयंसेवकांनी नुकतीच पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील केवनाळे या दुर्गम गावाला भेट आली. ...