मुंबईतील तापमानात होणारी वाढ आणि मधूनच पडणारा पाऊस या असमतोल वातावरणामुळे स्वाइन फ्लूची साथ वाढत आहे. १३ मार्च रोजी मीरा रोड आणि रायगड येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
परवाना रद्द केलेल्या ‘स्क्रिम द क्लब’ या हॉटेल लि मेरीडीयनमधील पबवर शुक्रवारी रात्री छापा टाकून एका बड्या कंपनीच्यावतीने येथे आयोजित केलेली बेकायदा पार्टी पोलिसांनी उधळली. ...
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. ...
शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुलुंड रेल्वे स्थानक येथे चार सिग्नल यंत्रणांमध्ये झालेल्या बिघाडाने मध्य रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली होती. ...