लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

मोठी बातमी! पालघरमध्ये फटाका कारखान्याला भीषण आग, १५ किमीपर्यंत बसले धक्के - Marathi News | Fire broke out at a firecracker factory in Palghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोठी बातमी! पालघरमध्ये फटाका कारखान्याला भीषण आग, १५ किमीपर्यंत बसले धक्के

डहाणू तालुक्यातील वाणगाव येथील फटाका निर्मिती कारख्याला गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे. ...

सफाई कामगारांना मोठा दिलासा; वसई विरार मनपाकडून ६ अत्याधुनिक मशीनची खरेदी - Marathi News | vasai virar corporation purchased of 6 advanced suction cum jetting machine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सफाई कामगारांना मोठा दिलासा; वसई विरार मनपाकडून ६ अत्याधुनिक मशीनची खरेदी

वसई विरार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीनची खरेदी केली असल्याची माहिती देण्यात आली. ...

Corona Vaccination: वसई-विरारमध्ये बुधवारी परदेशी जाणाऱ्यांना मिळणार कोविशील्डचा दुसरा डोस - Marathi News | Corona Vaccination: Foreigners going to Vasai-Virar on Wednesday will get second dose of Covishield | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Corona Vaccination: वसई-विरारमध्ये बुधवारी परदेशी जाणाऱ्यांना मिळणार कोविशील्डचा दुसरा डोस

परदेशात जाणाऱ्या साठी कॉव्हीशिल्ड लसीचा दुसऱ्या डोस साठीचा कालावधी केला 84 वरून 28 दिवसांवर  ...

वसई राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरवर ऑईल टँकरची धडक; दोन्ही गाड्या जळून खाक - Marathi News | Oil tanker hits container on Vasai National Highway; Burn both cars | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरवर ऑईल टँकरची धडक; दोन्ही गाड्या जळून खाक

Vasai : या भीषण अपघात व जळीत घटनेत ऑईल टँकरचा चालक मात्र गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. ...

बनावट यूएलसी प्रमाणपत्रांद्वारे सरकारला 102 कोटींचा गंडा - Marathi News | 102 crore fraud to the government through fake ULC certificates | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बनावट यूएलसी प्रमाणपत्रांद्वारे सरकारला 102 कोटींचा गंडा

भाईंदर पालिका : १७ पैकी ५ जमीन प्रकरणातील रक्कम ...

आच्छाड तपासणी नाक्यावर डंपरची धडक   - Marathi News | Dumper hits car in Talasari | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आच्छाड तपासणी नाक्यावर डंपरची धडक  

Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या आच्छाड  पोलीस तपासणी नाक्यावर गुजरात बाजूकडून येणारी वाहने पोलिसांच्या तपासणीसाठी उभी असताना शुक्रवारी रात्री मागून भरधाव येणाऱ्या डंपरने या वाहनांना जोरदार धडक दिली. ...

वसई :२९ गावांचा न्यायनिवाडा नाहीच; अंतिम सुनावणीसाठी पुन्हा वाट पाहावी लागणार? - Marathi News | Vasai No judgment for 29 villages Will have to wait again for the final hearing | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई :२९ गावांचा न्यायनिवाडा नाहीच; अंतिम सुनावणीसाठी पुन्हा वाट पाहावी लागणार?

गेल्या अनेक वर्षांपासून निर्णय प्रलंबित. शुक्रवारीही सुनावणी न झाल्याची माहिती. ...

... अखेर त्या बार्जमधील डिझेलचा साठा संबंधित कंपनीकडे सुपूर्द - Marathi News | Eventually the stock of diesel in that barge was handed over to the concerned company | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :... अखेर त्या बार्जमधील डिझेलचा साठा संबंधित कंपनीकडे सुपूर्द

१७ मे रोजी झालेल्या चक्रीवादळात एम.एस. तिरुपती वेलसर्स या कंपनीचा बार्ज भरकटला जाऊन तो वडराईच्या समुद्रातील खडकात अडकून पडला होता. ...

पावसामुळे हाय अलर्ट, 4 अधिकाऱ्यांसह 33 जवानांची टीम तैनात - Marathi News | High alert due to rains, a team of 33 personnel including 4 officers deployed in palgahar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पावसामुळे हाय अलर्ट, 4 अधिकाऱ्यांसह 33 जवानांची टीम तैनात

भारतीय हवामान खात्याने 9 जून ते 13 जून दरम्यान मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि समुद्राला मोठी भरती येणार असल्याची शक्यता वर्तवित पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड या उत्तर कोकणामध्ये अलर्ट जाहीर केला आहे. ...