लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

वसई-विरार महापालिकेतील प्रभारी अधिक्षकाने केली वसई आय कार्यालयातच कागदपत्रांची चोरी? सीसीटीव्ही कॅमेरे बघून आयुक्तांनी केलं तात्काळ निलंबन - Marathi News | The superintendent in charge of Vasai-Virar Municipal Corporation committed theft of documents in Vasai income office itself? After watching the CCTV cameras, the commissioner immediately suspended him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसई-विरार महापालिकेतील प्रभारी अधिक्षकाने केली वसई आय कार्यालयातच कागदपत्रांची चोरी?

Crime News: आता तर चक्क वसई विरार महापालिकेतील कागदपत्रेच पालिकेच्या एका प्रभारी अधीक्षकाने पोत्यात भरून नेल्याचा धक्कादायक प्रकार  सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आला आहे.  ...

Video : पालघरमध्ये खळबळ! समुद्र किनाऱ्यावर आढळली बॉम्बसदृश्य वस्तू  - Marathi News | Panic situation in Palghar! A bomb-like object found on the beach | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पालघरमध्ये खळबळ! समुद्र किनाऱ्यावर आढळली बॉम्बसदृश्य वस्तू 

A bomb-like object found on the beach : बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी बॉम्बसदृश्य वस्तू निकामी केली. ...

खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला 11 लाखास गंडवणाऱ्या भामट्यासह 2 सराफांविरोधात गुन्हा  - Marathi News | Crime against 2 goldsmiths, including a crook who were done fraud with bank by bogus gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला 11 लाखास गंडवणाऱ्या भामट्यासह 2 सराफांविरोधात गुन्हा 

Fraud Case : सदर दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेने नियुक्त केलेले सराफ नवघर मार्गावरील सुरभी ज्वेलर्स चे ललित जैन यांनी दिले होते. त्या आधारेच तिवारीला कर्ज देण्यात आले होते. ...

संतापजनक! अवघ्या १५ महिन्याच्या चिमुरडीस मारहाण करणाऱ्या काकीविरोधात गुन्हा  - Marathi News | Crime against aunt who beat up 15-month-old kid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! अवघ्या १५ महिन्याच्या चिमुरडीस मारहाण करणाऱ्या काकीविरोधात गुन्हा 

तिने मोबाईलमधील शूटिंग पाहिली असता त्यात रेश्मा ही मुलीला हाताने बेदम मारत असल्याचे तसेच दारा जवळ लाथेने मारत असल्याचे दिसून आले. ...

वसईच्या आनंद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भाविकांना दिला 'लसीकरणाचा' प्रसाद! - Marathi News | Vasai's Anand Nagar Public Ganeshotsav Mandal gives 'vaccination to devotees | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईच्या आनंद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भाविकांना दिला 'लसीकरणाचा' प्रसाद!

Vasai Ganeshotsav : वसईकरांसाठी मंडळाने यंदा लसीकरण मोहीम सुरू केली. त्यामुळे अनेक भाविकांना या उपक्रमाचा लाभ घेता आला. ...

गुजरातची गॅंगच्या मुसक्या आवळल्या; ८० वर्षाच्या म्होरक्यालाही NCB ने ठोकल्या बेड्या - Marathi News | Gujarat's gang arrested; The 80-year-old leader was also handcuffed by the NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरातची गॅंगच्या मुसक्या आवळल्या; ८० वर्षाच्या म्होरक्यालाही NCB ने ठोकल्या बेड्या

NCB Action : गुजरातमधील ड्रग्स पेडलरला ही अटक केली आहे. या गॅंगच्या एकूण सात जणांना अटक केली आहे. ...

"मोठा अन्याय झाल्याने अस्वस्थ ओबीसी समाज ठाकरे सरकारला आपली जागा दाखवून देईल" - Marathi News | BJP protests at Vasai tehsildar's office Over OBC Reservation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"मोठा अन्याय झाल्याने अस्वस्थ ओबीसी समाज ठाकरे सरकारला आपली जागा दाखवून देईल"

BJP News : केदारनाथ म्हात्रे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रश्नी बोटचेपी भुमिका घेणाऱ्या ठाकरे सरकारच्या विरोधात घणाघाती टीका केली. ...

प्रविण दरेकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस वसई विरार जिल्हा तर्फे जोडे मारो आंदोलन - Marathi News | Jode Maro Andolan on behalf of NCP Women's Congress Vasai Virar District to protest against the statement of Pravin Darekar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रविण दरेकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस वसई विरार जिल्हा तर्फे जोडे मारो आंदोलन

Vasai Virar BJP And NCP News : रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही वसई विरारमध्ये दरेकर यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करून या वक्तव्याचा निषेध करत आहोत अशा शब्दात त्यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला. ...

वसई-विरारच्या दोन मुलींची 19 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड - Marathi News | Vasai-Virar's two girls selected for India's Under-19 cricket team | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारच्या दोन मुलींची 19 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड

मुंबई क्रिकेट संघटनेच्या 19 वर्षाखालील वयाच्या मुलींच्या क्रिकेट संघात वसई विरार मधील या दोघींची अंतिम फेरीतील 20 जणांमधून निवड झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती या दोन्ही मुलींना प्रशिक्षण देणारे क्रिकेट प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी लोकमतला दिली ...