लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

पालिका अधिकाऱ्यावरील गोळीबारप्रकरणी ठेकेदारासह साथीदारास अटक - Marathi News | Arrest of accomplice along with contractor in firing case on municipal officer mira bhayandar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालिका अधिकाऱ्यावरील गोळीबारप्रकरणी ठेकेदारासह साथीदारास अटक

पालिकेच्या दोघा कनिष्ठ अभियंत्यांची कसून चौकशी  ...

भाजप उमेदवाराचा ऐनवेळी शिवसेनेला पाठिंबा; पक्षाची झाली नाचक्की, वाड्यात खळबळ - Marathi News | BJP candidate's gave support to Shiv Sena after Palghar jilha parishad by election in Wada | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप उमेदवाराचा ऐनवेळी शिवसेनेला पाठिंबा; पक्षाची झाली नाचक्की, वाड्यात खळबळ

वाडा तालुक्यातील गारगाव गटातून भाजपतर्फे करुणा वेखंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षावर नामुष्की ओढवली आहे. ...

वसई विरार शहरात महापालिका आयुक्त गंगाथरन डी .यांच्या बदलीची जोरदार अफवा  - Marathi News | rumors about the transfer of Municipal Commissioner Gangatharan D. in Vasai Virar city | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार शहरात महापालिका आयुक्त गंगाथरन डी .यांच्या बदलीची जोरदार अफवा 

आयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये व्यस्त; जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट ...

वसईत २ हजारांच्या नोटांचा पाऊस, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड; नेमकं प्रकरण काय?  - Marathi News | 2 thousand rupee notes in vasai road citizens rush to collect | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत २ हजारांच्या नोटांचा पाऊस, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड; नेमकं प्रकरण काय? 

दहा, पन्नास, शंभर अन् पाचशे नव्हे; तर चक्क दोन हजाराच्या नोटांचा पाऊस पडला तर? नुसती कल्पना केली तरी काय गोंधळ उडेल याचा अंदाज येतो. पण वसईत खरंच असं घडलं आहे. ...

सोन्याचे नकली दागिने देऊन सराफाला गंडवले - Marathi News | The jweller was ruined by giving fake gold ornaments | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचे नकली दागिने देऊन सराफाला गंडवले

सोन्याचे दागिने गहाण ठेवायचे आहे असे सांगत त्यांनी २ अंगठी व १ रिंग असे १४ ग्रॅम वजनाचे दागिने आणि सोबत ते दागिने खरेदी केल्याची पावती दाखवली. माळी यांनी दागिने व पावती पाहून त्यांना ४० हजार रुपये दिले.  ...

मोटरसायकल चोरणाऱ्या तिघांना अटक करून १० दुचाकी जप्त - Marathi News | Three motorcycle thieves arrested, 10 bikes seized in Mira Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोटरसायकल चोरणाऱ्या तिघांना अटक करून १० दुचाकी जप्त

मयूर गायकवाड यांची दुचाकी मीरारोड येथून चोरीला गेल्या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

गोरगरिबांना वेठीस धरणाऱ्या शहर अभियान व्यवस्थापिका विभा जाधव अखेर कार्यमुक्त - Marathi News | Vasai Virar Municipal Corporation City Campaign Manager Vibha Jadhav has finally Dismissed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गोरगरिबांना वेठीस धरणाऱ्या शहर अभियान व्यवस्थापिका विभा जाधव अखेर कार्यमुक्त

सर्वासामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या प्रशासनातील मुजोर अधिकाऱ्यांवर दणकेबाज कारवाई केल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याची माहिती भाजपाच्या अशोक शेळके यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. ...

भांडणात साथ दिली नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या - Marathi News | Husband Kills His Wife At Virar As She Had Not Helped Him In A Dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडणात साथ दिली नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

Crime News : या घटनेनंतर आरोपी जगदीशने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी सासूने विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...

वसई विरार शहरात सफाई कामगारांकडून हाताने मैला स्वच्छ करून घेण्यासाठी पूर्ण बंदी! - Marathi News | complete ban on cleaning hands by scavengers in Vasai Virar city | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार शहरात सफाई कामगारांकडून हाताने मैला स्वच्छ करून घेण्यासाठी पूर्ण बंदी!

तक्रारी आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार, महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आदेश ...