लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

Rajyasabha Election: हितेंद्र ठाकूरांच्या विधानानं महाविकास आघाडीसह भाजपाचही वाढलं टेन्शन; राज्यसभेच्या निवडणुकीची वाढली चुरस - Marathi News | Shiv Sena leader and Bahujan Vikas Aghadi MLA Hitendra Thakur had a closed door discussion for about 4 hours. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हितेंद्र ठाकूरांच्या विधानानं महाविकास आघाडीसह भाजपाचही वाढलं टेन्शन; चुरस वाढली!

शिवसेनेचे नेते आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यात जवळपास ४ तास बंद दाराआड चर्चा झाली.  ...

...तोपर्यंत माझी तीन मते कोणीही गृहीत धरू नये, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ठणकावले - Marathi News | Until then, no one should take my three votes into consideration, MLA Hitendra Thakur insisted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत माझी तीन मते कोणीही गृहीत धरू नये, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ठणकावले

Hitendra Thakur : राज्यसभा निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार उभे असल्याने चुरस निर्माण झाली आहे. यामुळे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मतांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ...

राज्यसभा निवडणूक: भाजपा की मविआ, बविआची मतं कुणाला? हितेंद्र ठाकूर यांनी केली मोठी घोषणा, सस्पेन्स वाढवला  - Marathi News | Rajya Sabha Election: BVA voted for BJP or MVA? Hitendra Thakur made a big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा निवडणूक: भाजपा की मविआ, बविआची मतं कुणाला? हितेंद्र ठाकूर यांची मोठी घोषणा

Rajya Sabha Election: तीन मते असलेल्या बहुजन विकास आघाडीनेही भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यातील कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय अखेरच्या क्षणी निर्णय घेऊ, असे जाहीर केले आहे. बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.  ...

थरारक! हॉटेलमध्ये सापडला चिमुकलीचा मृतदेह, पत्नीला मारण्याचा प्रयत्न करून पती पसार  - Marathi News | Thrilling! kid's decomposed body found in hotel, mother's condition critical | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! हॉटेलमध्ये सापडला चिमुकलीचा मृतदेह, पत्नीला मारण्याचा प्रयत्न करून पती पसार 

Murder Case : खोलीत रॅट किलर गोळ्या व खटनीलची बाटली सापडली असून बाटलीत तळाला थोडेसेच विषारी रसायन शिल्लक होते.  ...

Fraud Case : इंटरनेटवर नोकरीच्या बहाण्याने तरुणीची केली फसवणूक   - Marathi News | Cheating on a young woman under the pretext of a job on the internet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंटरनेटवर नोकरीच्या बहाण्याने तरुणीची केली फसवणूक  

Cheating Case : ३२ वर्षीय तरुणी बुशरा अब्दुल हफीज शेख ही नोकरी हवी म्हणून इंटरनेटवर शोध घेत होती. ...

वाघोबा खिंडीत एसटी ३० फूट दरीत कोसळली, दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले - Marathi News | The ST fell into a 30 feet ravine at Palghar's Waghoba Pass | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाघोबा खिंडीत एसटी ३० फूट दरीत कोसळली, दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले

दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले : १३ जण जखमी ...

वसई-विरार पालिका निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार; शिवसेनेने आखली रणनीति! - Marathi News | sachin ahir said shiv sena fight vasai virar municipal election 2022 in the leadership of aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसई-विरार पालिका निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार; शिवसेनेने आखली रणनीति!

संभाजीराजेंचा विषय आता आला. मात्र, सहावा उमेदवार आमचा पहिल्यापासून ठरला होता, असे शिवसेना नेत्याने स्पष्ट केले आहे. ...

बलात्कार करणाऱ्या 38 वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Rape is punishable by life imprisonment | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बलात्कार करणाऱ्या 38 वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

वसई न्यायालयाने दिला निर्णय ...

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर एसीबीने केली कारवाई, घराची झाडाझडती - Marathi News | ACB takes action against former BJP MLA Narendra Mehta | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर एसीबीने केली कारवाई, घराची झाडाझडती

ACB Action on former BJP MLA Narendra Mehta : मेहता यांची पत्नी सुमन मेहता यांच्यासह दोघांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...