दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साह विरजण पडू नये. यासाठी एफडीएचे भरारी पथक सज्ज झाले असून भेसळयुक्त माव्यापासून बनविणाऱ्यांना या पथकाने चांगलाच दणका दिला आहे ...
गेल्या काही दिवसांपासून आॅक्टोबर हीटमुळे त्रस्त असलेल्या पनवेलकरांना रविवारी परतीच्या पावसाने काहीसा दिलासा दिला. मात्र वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे व्यापारी तसेच प्रवाशांची तारांबळ उडाली ...
अंधेरी ते दहिसर पूर्व दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच पडले असून तत्पूर्वी मुलुंड ते कासारवडवलीदरम्यानचा मेट्रो प्रकल्प घोषित केला आहे. ...
ठाण्यातील ज्या भागात पाणी पोहोचत नाही अथवा जे भाग अद्याप विकसित झालेले नाहीत, तसेच काही झोपडपट्टी भागात आता पीपीपीच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वाडा तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या असनस या गावासाठी लघुपाटबंधारे विभागाकडून एक मोठा तलाव (डॅम) व तीन किमी अंतरापर्यंत कालव्याचे काम मंजूर झाले होते. ...