महाराष्ट्र गुजरात सीमा भागात दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सव साजरा करण्याची फार जुनी परंपरा आहे. मंडली मातेच्या विधीवत पुजेने ‘घोर नृत्याला’ प्रारंभ झाला असून स्थानिकांसह ...
सफाळे (माकणे) येथील सेजल राजु घरत या ९ वर्षीय मुलीला अन्नातुन विषबाधा झाल्याने सफाळे येथीलच डॉ. गोखले यांच्या समृद्धी क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले. ...
भिवंडी तमालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दितील मौजे म्हाळुंगे गावा शेजारील सैतानी नदीच्या पुलाजवळ कार व दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
ग्रामपंचायतीमधून क्षेत्रफळावर आधारित करण्यात येणाऱ्या करप्रणालीस एका याचिकाकर्त्याने विरोध करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ग्रामपंचायतीकडून कराची आकारणी बंद झाली आहे ...
रस्त्यावरील कचरा वेचणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी मीरा रोडमधील यास्मिन हुसेन या गृहिणीने काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रस्त्यावरच शाळा सुरू केली आहे. ...
जिल्हा लघु पाटबंधारे विभागाच्या निर्देशाने स्टेम व एमआयडीसीने लागू केलेली ३० टक्के कपात अखेर दिवाळीच्या काळापुरती रद्द केल्याने चार दिवसांकरीता का होईना मीरा-भार्इंदरकरांसह ठाणे ...