ते म्हणाले की, ज्या मुली पालकांना आव्हान देऊन निघून जातात, त्यांच्याबाबतीत पालकांना दोष देता येत नाही. श्रद्धाचे पालक तिला थांबवायला गेले होते. मात्र, ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली असल्याने तिने पालकांचे घर सोडले होते. ...
Shraddha Murder Case: आफताब पूनावाला याने वसई पूर्वेकडे भाड्याने घेतलेल्या घराच्या मालकाला श्रद्धाची ओळख पत्नी म्हणून करून दिली होती, अशी माहिती उघड झाली आहे. ...
नायजेरिया येथे एमटी हेरॉइक या तेलवाहू जहाजावर १६ भारतीयांसह बंदी करून ठेवण्यात आलेल्या आपल्या मुलाची लवकरात लवकर सुटका व्हावी, याकरिता संपदा शिंदे ही आई मागील काही दिवस केंद्र सरकारसह राज्य सरकारचे उंबरठे झिजवत आहे. ...
Shraddha Walker Murder Case Update: आफताब प्रचंड हुशारी दाखवत असून दिल्ली पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचारपूर्वक देत आहे. यामुळे दिल्ली पोलिसांसमोरील आव्हानांत वाढ होत आहे. ...
Shraddha Murder Case: आफताब याने श्रद्धाच्या बँक खात्यामधून ५४ हजार रुपये काढले आणि श्रद्धा बेपत्ता असतानाही पैसे कसे काढले, याचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला ...