चार वेळा लुटूपुटूचे उद्घाटन केले गेल्याने वसईच्या पंचवटी उड्डाण पुलाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार असल्याची उपहासात्मक चर्चा वसईत केली जात आहे. ...
डहाणू तालुक्याच्या ग्रामीण, शहरी भागांसह खेडोपाडयात गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले असतानाच रविवारी रात्री या परिसरात ...
सकवार गावात असलेला ओढा पावसाळ्यात पुराने हैराण करतो, तर उन्हाळ्यात चक्क कोरडा पडून पाणी हिरावून घेतो. त्यावर नामी उपाय आदर्श ग्राम दत्तक योजनेतून साकारण्यात आला ...
कविताचे दोन्ही पाय व हात जन्मत:च अपंग, तिला सरकत जाणे ही कठीण त्यातच श्रवणक्षमता कमी तरीही तिची बुद्धी तल्लख होती. मेहनत आणि शिकण्याची प्रबळ इच्छा याच्या जोरावर ...
पश्चिम रेल्वेवरील एका लोकलमधील महिला डब्यातील सीसीटीव्हीची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आल्यानंतर आणखी तीन लोकलमधील नऊ महिला डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात आले ...
सातपाटीच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांना संरक्षण देणारा बंधारा मागील ७-८ वर्षांपासून फुटला असून त्याच्या दुरुस्तीच्या निधीचा प्रस्ताव मागील ...