तुम्हाला बांधकामाचे काही कळत नाही घरकुल तुम्हाला बांधता यायचे नाही. आम्हीच तुम्हाला घरकुल बांधून देतो असे सांगून ग्रामसेवकाच्या संगनमताने गावाच्या पुढाऱ्यांनी आदिवासी ...
सध्या आजी-आजोबाच्या भूमिकेत वावरत असलेल्या ज्येष्ठांनी आपल्या शाळेत जाऊन त्याच वर्गात असलेल्या बाकावर बसून ५० वर्षांपूर्वीच्या शालेय आठवणींना उजाळा दिला. ...
पालघर तालुक्यातील एकूण सहा मंडळात आतापर्यंत सरासरी अवघा १४५.८ मि.मि. पाऊस पडला असून मागील वर्षाच्या तुुलनेत (२१ जून २०१५) ३३२.४ मि.मी. पाऊस कमी झाला आहे ...
तालुक्यात बहुतांश शेतकऱ्याना पाऊस नसल्यामुळे पेरण्या लांबवाव्या लागल्या आहेत. १०० % आदिवासी असलेल्या जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालन पोषण शेतीवर अवलंबून आहे ...
पालघर जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांच्या नूतनीकरणासाठी २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून लवकरच या कामाचा शुभारंभ होईल, अशी माहिती मोखाड्याच्या तहसीलदारांनी मंगळवारी ...
पावसाच्या सुरूवातीलाच झालेल्या दुर्घटनेत एका मुलाचा बळी गेला. पाऊस पडत असतानाचा भार्इंदर पश्चिमेच्या भोलानगरमध्ये उघड्यावरच असलेल्या मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन ...
ग्रामीण आदिवासी जिल्ह्यातील ३५ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश क्षमता १ हजार ४०० एवढी मर्यादित असताना यंदा एसएससी परीक्षेत जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेल्या ४ हजार ६५४ विद्यार्र्थ्यांना आश्रम शाळांतील ...
सासू- सुनेतील वादाचे पर्यावसन आई आणि मुलामधील भांडणात होऊन अखेर भांडण पोलिसांपर्यंत गेले. मात्र याप्रकरणी चिखले तंटामुक्ती समितीच्या हस्तक्षेपाने समेट घडून या वादावर पडदा पडला आहे. ...
अर्नाळा किल्ल्यात सुरु असलेल्या दारुच्या हातभट्ट्यांवर काल सागरी पोलीसांनी गावठी दारुच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या. २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका महिलेसह दोघांना अटक केली. ...