शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

वसईत निरोगी आरोग्याचा संदेश देणाऱ्या ख्रिसमस फिटनेस रनचे आयोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 18:12 IST

दरम्यान कोरोना महामारीच्या मार्गदर्शक तत्वानुसार यासाठी निवडलेले काही निवडक धावपटुच यांत सहभागी होऊ शकतील व कोठेही न थांबतां ते आपली दौड पुर्ण करतील. 

- आशिष राणे

वसई- यंग स्टार्स ट्रस्ट पुरस्कृत वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाने गेल्या वर्षीप्रमाणे ख्रिसमस फिटनेस रन-२०२१ चे आयोजन केले आहे.  या उपक्रमाच्या माध्यमातुन सांताक्लॅाजच्या वेषातील काही निवडक मॅरॅथॉन धावपटु तंदुरूस्तीचा संदेश देणार आहेत. येत्या शनिवार दि. २५ डीसेंबर २०२१ रोजी नाताळनिमित्त सायंकाळी ठीक ४.०० वा. नानभाट चर्च येथून ही दौड सुरु होणार आहे.

दरम्यान कोरोना महामारीच्या मार्गदर्शक तत्वानुसार यासाठी निवडलेले काही निवडक धावपटुच यांत सहभागी होऊ शकतील व कोठेही न थांबतां ते आपली दौड पुर्ण करतील. नागरिकांनी सुद्धा चेहऱ्यावर मास्क लावून सुरक्षित अंतर ठेऊन गर्दी न करता आपापल्या विभागांत या ऊपक्रमाचा मनसोक्त आनंद घ्यावा असे ही आवाहन आयोजकांतर्फे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी  केले आहे. 

ख्रिसमस फिटनेस रन ची सुरवात नानभाट चर्च येथून सायं ४.०० वा. प्रमुख पाहुणे, पंकज ठाकूर, माजी उपाध्यक्ष मुंबई क्रीकेट असोसिएशन, कु.  वेलरी पिटर लोबो, नंदाखाल, स्केटींग राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती, तसेच डीॲान डॅाम्निक रुमाव, दुबई आयर्नमॅन व  मार्शल लोपीस, माजी नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल असे ही सांगण्यात आले.

कसा असेल ख्रिसमस फिटनेस रनचा मार्ग-

नानभाट येथून सुरू होणारी ही दौड  नाळे -वाघोली- निर्मळ -गिरिज -बंगली नाका -देवतलाव - वासळई मर्सिस -होळी बाजार, रमेदी चर्च ,पारनाका सागरशेत मुळगाव चर्च केरेपोंडे किरावली नाका वेलंकीनी माता सेंटर चोबारे कृपा फाऊंडेशन पापडी नाका पापडी चर्च तामतलाव नरवीर चिमाजी आप्पा मैदान अशा विविध मार्गावरुन मार्गस्थ होणार आहे. 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनVasai Virarवसई विरार