शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

बालमृत्यू रोखणे हाच नव्या वर्षाचा संकल्प - आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 5:46 PM

कुपोषण बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी शासनाचा कोणताही नियम आड येणार नसून याठिकाणी वैद्यकिय अधिकार्यांची भरती करण्यात आली

रविंद्र साळवेमोखाडा :  याभागातील कुपोषण बालमृत्यूच्या समुळ उच्चाटनासाठी शासनाचा कोणताही नियम आड येणार नसून याठिकाणी वैद्यकिय अधिकार्यांची भरती करण्यात आली असुन अजूनही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी भरले जाणार असून यांच्यासाठी पगाराची मर्यादा २ लाखापर्यंत वाढविण्यात आल्याची माहीती आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली तर पावसाळ्यात वाढणाऱ्या कुपोषणावर मात करण्यासाठी आतापासुनच प्लॅन तयार करण्याचे आदेश उपस्थित अरोग्य अधिकाऱ्यांना त्यानी दिले यावेळी याभागातील कुपोषण आणि बालमृत्यूचे समूळ उच्चाटन हाच माझा नवीन वर्षाचा संकल्प असल्याचे सावंत यांनी यावेळे सागितले.       मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला दिलेल्या अचानक भेटी दरम्यान सावंत यांनी येथिल आरोग्य कर्मचारी परीचारीका राहत असलेल्या निवासस्थानचीही पाहणी करीत अतिशय दुरावस्था असलेल्या या ईमारतीची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देवून आज याबाबत बैठकही बोलावली आहे तर  येथिल रुग्ण ऑपरेशन थिएटर तसेच बाल उपचार केंद्रातील बालकांची पाहणी केली.यावेळी कुपोषित बालकांची उपचार केंद्रातून सुट्टी झाल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या बालकाच्या घरी आशा सिस्टर यांची भेट ठेवण्यासंबधीही सुचना केल्या.    यावेळी नगराध्यक्षा मंगला चौधरी जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे  माजी नगराध्यक्ष दिनेश भट गटनेते प्रकाश निकम विक्रमगड विधानसभा प्रमुख प्रल्हाद कदम माजी तालुका प्रमुख रवींद्र कटीलकर तर जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे जिल्हा आरोग्य अधिकारी सतोष गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी श्रीकान कुलकर्णी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक महेश पाटील आदी उपस्थित होते