शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दलित ठेकेदाराला बिल्डरची जातीवाचक शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:49 AM

खुपरी येथील संजोग सुरेश पाटील या बिल्डरने आपल्याकडे ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या दिनेश उर्फ दिलीप आहिरे यांनी कामाचे ऊर्वरित पैसे मागितले

वाडा : तालुक्यातील खुपरी येथील संजोग सुरेश पाटील या बिल्डरने आपल्याकडे ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या दिनेश उर्फ दिलीप आहिरे यांनी कामाचे ऊर्वरित पैसे मागितले म्हणून फोन करून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपी संजोग विरूध्द वाडा पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठेकेदार आहिरे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील असून रोजगाराच्या निमित्ताने ते वाडा तालुक्यातील कुडूस येथे अनेक वर्षांपासून राहतात. बिल्डर संजोग पाटील यांच्या इमारतींच्या बांधकामांवर ते नियमितपणे सेंट्रींगचे काम ठेकेदार पध्दतीने करत आहेत. आपल्या कामाच्या मजुरीपैकी राहिलेल्या ४५ हजार ८०० रुपयांची मागणी केल्याने संतापलेल्या बिल्डर संजोग पाटील यांनी त्यांना मोबाइलवरून जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीने भेदरलेल्या आहिरे कुटुंबीयांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनावणे हे अधिक तपास करीत आहेत.