शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अदिवासी महिलेच्या जमीनीवरील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 1:29 PM

काशिमीरयाच्या मांडवी पाडा येथील आदिवासी जमीनीवर बळजबरी बांधलेल्या बेकायदा बांधकामां बाबत लोकमत हॅलो ठाणे मध्ये वृत्त आल्या नंतर पालिकेने तोेडक कारवाई केली.

मीरारोड - काशिमीरयाच्या मांडवी पाडा येथील आदिवासी जमीनीवर बळजबरी बांधलेल्या बेकायदा बांधकामां बाबत लोकमत हॅलो ठाणे मध्ये वृत्त आल्या नंतर पालिकेने तोेडक कारवाई केली. पण येथील शिवशक्ती महिला मंडळा सह अन्यकाही बेकायदा बांधकामे कायम आहेत. तर गुंडगीरी करणारया झोपडीदादां विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन देखील पोलीस कारवाई करत नसल्याची तक्रार आदिवासी महिलेने पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या कडे केली आहे.मांडवी पाडा, संत झेवीयर्स शाळे मागे चांगुणा बाबर व कुटुंबियांची जमीन असुन आहे. भुमाफियांनी गुंडगीरी करुन बेकायदा झोपड्या व पक्की बांधकामे केल्याच्या तक्रारी सातत्याने चांगुणा यांनी पालिके कडे केल्या होत्या. मनसेचे प्रमोद देठे यांनी देखील कारवाईची मागणी केली होती.पण कारवाई होत नसल्याची बाब लोकमत मध्ये प्रसिध्द झाल्या वर पालिकेचे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी तातडीने तोडक कारवाई केली. येथील झोपड्या व बांधकामे पाडुन टाकली. पण शिवशक्ती महिला मंडळाचे तसेच काही अन्य बेकायदा बांधकामे मात्र पोलीस बंदोबस्ता अभावी राहिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान झोपडीदादांच्या गुंडगीरी विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात सातत्याने तक्रारी करुन सुध्दा पोलीस गुन्हे दाखल करत नसल्याने चांगुणा यांनी पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या कडे तक्रार केली आहे.