शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
3
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
4
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
5
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
6
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
7
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
8
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
9
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
10
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
11
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
12
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
13
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
14
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
15
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
17
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
18
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
19
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
20
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

वसईत मोटारसायकलने घेतला पेट, गाडी जळून खाक; जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 22:17 IST

वसई पश्चिमेकडील पार्वती क्रॉस नाक्यावरील घटना. पूर्ण घटनेत  सुदैवाने  कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे

- आशिष राणे

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसईतील नवघर माणिकपूर शहरातील पार्वती क्रॉस रोडवरील रस्त्याच्या कडेला उभ्या  एका मोटारसायकलने अचानकपणे पेट घेतला आणि सर्वत्र एकच खळबळ उडवून दिल्याची घटना शनिवारी संध्याकाळी ८ च्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी  मात्र यामध्ये  (पल्सर ) गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली आहे 

नशीब बलवत्तर की त्याठिकाणी काही नागरिकांचे जळत्या गाडीकडे लक्ष जाताच त्यांनी त्वरित  पाणी आणि फायर एक्सटिंगग्यूशरच्या  सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला तरी देखील ही आग विझवायला त्यांना तब्बल 45 मिनिटे लागली. दरम्यानच्या काळात काही नागरिकांकडून वसई विरार महापालिका अग्निशमन विभागाला वर्दी देत पाचारण करण्यात आलं होतं परंतु अग्निशमन दलाची गाडी उशिरा आली तोपर्यंत ही आग विझवण्यात आली होती.

परिणामी या संपूर्ण घटनेत  सुदैवाने  कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे किंबहुना ही मोटारसायकल कुणाची आहे कोणी उभी केली होती हे मात्र रात्री उशिरापर्यंत कळू शकलं नाही आश्चर्य म्हणजेब भर रस्त्यावर या मोटारसायकलला आग लागलीच कशी हे ही एक कोडंच राहिलं आहे