शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

कुडूस एस.टी. थांब्याला भाजी विक्रेत्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:40 AM

हिलांना चुकून धक्का लागल्यास भांडणाला सामोरे जावे लागते.

वाडा : कुडूस हे भिवंडी वाडा महामार्गावरील मुख्य थांब्याचे ठिकाण असून येथे ठाणे, मुंबई, भिवंडी, कल्याण व जव्हार पालघर वाडा कडे ये जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, एस. टी. थांब्यालाच भाजी विक्रेत्यांनी वेढल्याने प्रवाशांना बसमध्ये चढणे व थांबणे कसरतीचे बनले आहे.कुडूस हे बाजारपेठेचे मोठे ठिकाण आहे. येथे इंग्रजी, मराठी, हिन्दी माध्यमातून शिक्षण घेणाºया मुलांच्या सात संस्था आहेत. हे सर्व प्रवासी व विद्यार्थी एस.टी.ने प्रवास करणारे असल्याने त्यांना भाजी विक्रेत्यांच्या टोपल्या ओलांडून जातांना त्रास होतो. शिवाय महिलांना चुकून धक्का लागल्यास भांडणाला सामोरे जावे लागते.यातच भर म्हणून येथील किराणा दुकानदार दुकाना बाहेर रस्ता अडवून आपल्या मालाची पोती ठेवीत असल्याने प्रवाशांनी चालायचे कोठून हा प्रश्न जटील बनला आहे. हातगाडी व अनधिकृत टपरी धारक वाटेल तेथे आपले बस्तान मांडून आहेत. येथे मोठी ग्रामपंचायत आहे. शेजारीच पोलीस चौकी आहे. मात्र पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन या अतिक्र मणा बाबत हातबांधून आहेत. हतबल पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाला वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व वाडा तहसीलदार समज देतील काय? अशी येथील विद्यार्थी व प्रवाशांची मागणी आहे.

टॅग्स :hawkersफेरीवाले