शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

पालघरमधील नवीन प्रशासकीय इमारतीची केली पहाणी; पहाणीनंतर जिल्ह्यातील प्रश्न व समस्या वर घेतली आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 3:37 PM

पालघर जिल्हयाच्या नविन प्रशासकीय इमारतीची पाहणी कोकण विभागीय आयुत व्हि.बी.पाटील यानी सोमवारी केली.

वसई: पालघर जिल्हयाच्या  नविन प्रशासकीय  इमारतीची पाहणी  कोकण विभागीय आयुत  व्हि.बी.पाटील  यानी सोमवारी केली या पाहणीमध्ये त्यांनी पालघर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद ,पोलिस  अधिक्षक अशा विविध प्रशासकीय इमारतीची  पाहणी करण्यासोबत त्यातील समाविष्ट विविध विभागाची देखील पाहणी केली, त्यांनतर  सिडकोच्या अधिकाऱ्या समेवत नवनियुक्त कोकण आयुक्तांनी आढावा बैठक घेतली.

दरम्यान कोकण आयुक्त व्ही. पाटील यांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालय व त्यातील इतरत्र भागांची व तेथील इमारतीची पाहणी केली.प्रामुख्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड उपचार  केंद्रला भेट देऊन तेथील आरोग्य अधिकारी  व कर्मचारी यांच्या कोविड नियंत्रणा  बाबत सविस्तर चर्चा केली.  यावेळी विशेषतः जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या  ऑक्सिजन प्लांट (पीएलसी) ची पाहणी केली.

एकूणच या पाहणी नंतर विभागीय कोकण आयुक्त यांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची आढावा बैठक घेऊन या आढावा  बैठकीत कोविड प्रश्न व तिसऱ्या लाटेबाबत नियोजन, भुसंपादन प्रकल्प आदी प्रश्न व त्यांच्या समस्येबाबत आढावा घेण्यात आला.

कोव्हीडच्या तिसऱ्या संभावित लाटेसंदर्भात सर्वानी  दक्षता घ्यावी असे आवर्जून  निर्देश कोकण विभागीय आयुक्त व्ही पाटील यांनी अधिकारी वर्गांना दिले .या  आढावा  बैठीत  पालघर जिल्हाधिकारी  डॉ.माणिक गुरसळ ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालिमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक  दतात्रेय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. किरण महाजन,आदी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार