भाजपा उमेदवार राजेंद्र गावित यांना मुस्लिम मतदारांचा वाढता पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 06:24 IST2018-05-21T06:24:59+5:302018-05-21T06:24:59+5:30

गावित यांना सर्वसामान्य मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

Increase in Muslim voter support for BJP candidate Rajendra Gavit | भाजपा उमेदवार राजेंद्र गावित यांना मुस्लिम मतदारांचा वाढता पाठिंबा

भाजपा उमेदवार राजेंद्र गावित यांना मुस्लिम मतदारांचा वाढता पाठिंबा


पालघर : पालघर पोटनिवडणुकीतील भाजप मित्रपक्षांचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मुस्लिम बहुल भागामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डहाणू तालुक्यातील तारापूर, चिंचणी या मुस्लिम बहुल मौहल्ला येथे प्रचार रॅली काढण्यात आली होती. ुमुस्लिम समाजातील प्रत्येक सणात, सुख दु:खात गविताचा इथल्या लोकांशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. येथील मुस्लिम समाजाच्या पुढाऱ्यांनी त्यांचं मनापासून स्वागत करून त्यांना लोकसभेसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, राजेंद्र गावित हे सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेला नेता आहे. त्यांना निवडून दिल्यास या विभागाचा नक्कीच विकास होईल असा आशावाद नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, गावित यांना सर्वसामान्य मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Increase in Muslim voter support for BJP candidate Rajendra Gavit