शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शरीरशौष्ठव स्पर्धेत प्रथम क्र मांक लकी मिश्रा याने पटकावला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 4:19 AM

युवकयुवतींना क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भाजपाने राज्यभर सीएम चषक स्पर्धा घेतली.

टिटवाळा  सीएम चषकांतर्गत कल्याण पश्चिम मतदारसंघातील टिटवाळा येथे रविवारी घेतलेल्या शरीरशौष्ठव स्पर्धेत प्रथम क्र मांक लकी मिश्रा याने पटकावला. तसेच २० पैकी टॉप १० शरीरसौष्ठवपटूंना गौरवण्यात आले.युवकयुवतींना क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भाजपाने राज्यभर सीएम चषक स्पर्धा घेतली. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिम मतदारसंघात या स्पर्धेत २० क्र ीडा आणि पाच सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. टिटवाळ्यात घेतलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत जिल्ह्यातील २० खेळाडूंनी सहभाग घेतला. शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा चांगलीच रंगली.स्पर्धेत लकी मिश्रा याने बाजी मारली, तर हबीब सय्यद (द्वितीय), संतोष शुक्ला (तृतीय), शुभम वेताळ (चौथा), निखिल गोळे (पाचवा), प्रसाद शेट्टी (सहावा), गुंजा मुंजा (सातवा), संदेश पाटील (आठवा), मयूरेश मोरे (नववा), विक्र म चंदे (दहावा) या शरीरसौष्ठवपटूंना यावेळी मुख्यमंत्र्यांची सही असलेले प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव परेश गुजरे यांनी ही स्पर्धा भरवली होती. याप्रसंगी कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार, भाजपा नेते राजा पातकर, देवानंद भोईर, शक्तिवान भोईर, अमोल केदार, देवेंद्र सावंत, अनिल फड, विनायक भगत, मुन्ना रईस, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनने उत्तम नियोजन करून ही स्पर्धा यशस्वी केली.

टॅग्स :thaneठाणे