शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

डहाणू, तलासरीला पुन्हा ३.१ रिश्टर स्केलचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 2:42 AM

भूकंपाच्या धक्क्यांमुळे दहशतीखाली असणारे डहाणू, तलासरीतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच बुधवारी पुन्हा धक्का हादरे बसले.

डहाणू : भूकंपाच्या धक्क्यांमुळे दहशतीखाली असणारे डहाणू, तलासरीतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच बुधवारी पुन्हा धक्का हादरे बसले.तालुक्यातील धुंदलवाडी आणि तलासरी परिसरात सकाळी १०:४४ वाजता ३.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. शासनाकडून राज्य राखीव दलाची १४ जवानांची तुकडी तातडीने दाखल झाली दोन्ही तालुक्यांना मागील तीन महिन्यांपासून भूकंपाचे आजवर ७० धक्के बसले आहेत.परिणामी शाळाही उघड्यावर भरत आहेत. तसेच कडाक्याच्या थंडीत गावकरी मोकळ्या मैदानात झोपत आहेत. एन.डी.आर.एफ.च्या ३६ जवानांनी येथील गावांमध्ये जाऊन नागरिकांना मार्गदर्शन केले असले तरी दोन तालुक्यांतील गावांसाठी फक्त २०० राहुट्या अपुऱ्या ठरल्या आहेत. दरम्यान, जवान पुण्याला रवाना झाल्याने प्रशासकीय यंत्रणा आजच्या धक्क्यानंतर पांगळी ठरली. शासनाकडून जवानांची तुकडी तातडीने दाखल झाली.शिंदेना जाणवला धक्कामंत्री एकनाथ शिंदे, आमदार अमित घोडा हे बुधवारी धुंदलवाडी, हळदपाडा येथील भूकंपग्रस्तांना चादरी, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी आले होते. ते पदाधिकाºयांसह फिरत असताना भूकंप झाला.तो त्यांनाही जाणवला. एकंदर परिस्थिती पाहूून शिंदे यांनी जनतेला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.

टॅग्स :palgharपालघर