विरारमध्ये क्रिकेटपटूची आईसह आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 23:50 IST2019-05-11T23:36:34+5:302019-05-11T23:50:09+5:30

विनय चौगुले या अष्टपैलू क्रिकेटपटूने विष पिऊन आई सरस्वतीसह आत्महत्या केली. हे दोघे नारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीत राहत होते.

Cricketer commits Suicide in Virar | विरारमध्ये क्रिकेटपटूची आईसह आत्महत्या

विरारमध्ये क्रिकेटपटूची आईसह आत्महत्या

पारोळ : विनय चौगुले या अष्टपैलू क्रिकेटपटूने विष पिऊन आई सरस्वतीसह आत्महत्या केली. हे दोघे नारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीत राहत होते.
त्यांचे मृतदेह शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास घरात आढळून आले. विरार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरु केला आहे.
विनयचे वडील हयात नाहीत. तो खाजगी नोकरी करत होता. मात्र त्यांना नेहमीच आर्थिक चणचण भासायची. उधारीही होती.
त्यामधून मायलेकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Cricketer commits Suicide in Virar