शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

coronavirus : वसई-विरारमध्ये आज सापडले कोरोनाचे 3 नवे रुग्ण; एकूण संख्या झाली 91

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 9:04 PM

आजवर वसई विरार शहरात 16 जण कोरोना मुक्त झाले असून, कोरोना आजाराने 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देविरारमधील 42 वर्षीय रूग्णाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू 

वसई -विरार शहरात मंगळवारी 3 नविन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद झाली असून यात  विरार पश्चिमेतील कोरोना बाधीत 42 वर्षीय तरुणाचा मात्र  मुंबईत उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेच्या वतीनं देण्यात आली.दरम्यान सोमवारपर्यँत वसई विरार शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 88 होती. मात्र मंगळवारी ही संख्या 91वर पोहचली असून यामध्ये आजवर वसई विरार शहरात 16 जण कोरोना मुक्त झाले असून कोरोना आजाराने 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,वसई पश्चिम येथील कोरोना बाधीत 25 वर्षीय मयत रुग्णाच्या त्या पत्नी असून महापालिकेने त्यांना इन्स्टीट्यूशनल क्वारंटीन केले होते. मात्र त्या कोविड पॉसिटीव्ह आढळून आल्या तर विरार पश्चिमेतील 29 वर्षीय हा पुरुष रुग्ण असून तो व्हिडिओजर्नालिस्ट आहे. त्याची मुंबई महापालिके मार्फत नुकतीच कोविड टेस्ट केली होती. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध  झाला. त्याचबरोबर विरार पश्चिमेतील आगाशी परिसरातील 41वर्षीय पुरुष हा रुग्ण  मिरा भायंदर येथील खाजगी रुग्णालयातील कर्मचारी असुन तो कोविड वॉर्ड मध्ये आपली सेवा देत होता. मात्र तो ही पॉझिटिव्ह आढळून आला या सर्वांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विरारमधील 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू विरार पश्चिमेकडील 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून हा रुग्ण मुंबई सांताकृझ येथे स्टॉक ब्रोकींग कंपनी मध्ये नोकरिला होता. मात्र दरम्यानच्या काळात त्याच्याच कार्यालयातील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती मात्र त्याची लागण होऊन तो ही पॉझिटिव्ह झाला अखेर उपचारा दरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार