शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

शेंदुराचे देवही मिशन स्वच्छतेत अपयशी, आरोग्याचा प्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:39 AM

सातपाटी गावातील अस्वच्छतेला लगाम लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी शेंदूर फासून निर्माण केलेले देव ही गावातील अस्वच्छता रोखण्यास अपयशी ठरले

पालघर: सातपाटी गावातील अस्वच्छतेला लगाम लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी शेंदूर फासून निर्माण केलेले देव ही गावातील अस्वच्छता रोखण्यास अपयशी ठरले असून काही ग्रामस्थ नवनवीन ठिकाणे शोधून आपला कचरा रस्त्याच्या कडेला फेकुन बेपर्वाईचे दर्शन घडवीत आहेत.तालुक्यातील सातपाटी हे लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जात असून २०११ च्या जनगणने नुसार १७ हजार ३२ इतकी लोकसंख्या कागदोपत्री असली तरी मासेमारी ह्या प्रमुख व्यवसायाशी निगिडत असलेले शेकडो लोक रहात असल्याने सुमारे ३० ते ३५ हजाराच्या वर लोकसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर सोयीसुविधा पुरविण्या बाबत मोठी कसरत करावी लागत आहे.सातपाटी गावातून निर्माण होणारा कचरा गोळा करून तो सध्या गावाच्या बाहेरील समुद्र किनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकला जात असल्याने तोच कचरा भरतीने पुन्हा समुद्रात जाऊन समुद्राचे प्रदूषण होत मच्छीमारांच्या जाळा मध्ये अडकला जात आहे. तर दुसरीकडे गावात (ओहोळीत) निर्माण झालेल्या डिम्पंग ग्राउंडवर टाकलेला कचरा जाळला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. हा कचरा गावा बाहेर डिम्पंग ग्राउंड बनवून तिथे टाकण्यासाठी साठी जागा मिळावी हा ग्रामपंचायतीचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव परत आल्याने ग्रामपंचायती पुढे कचºयाचे संकट उभे राहिले आहे. मात्र नियोजित डिम्पंग ग्राउंडच्या जागेत होणाºया बेकायदेशीर अतिक्र मणाकडे मात्र महसूल आणि वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर उपाय म्हणून शेंदूराची दगडे ठेऊनही लोकांना भीती वाटन नसून कचरा टाकण्याचे प्रकार सुरुच आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान