शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

पालघर जिल्ह्यातील बोटी मासेमारीसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 1:17 AM

मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील वसई ते झाई - बोर्डी भागातील हजारो बोटी १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यास सज्ज आहेत.

पालघर - मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील वसई ते झाई - बोर्डी भागातील हजारो बोटी १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यास सज्ज आहेत. समुद्रातील वातावरण ३ आॅगस्टपर्यंत धोकादायक राहणार असून हा कालावधी लांबण्याची शक्यता आहे.मासेमारीसाठी संपूर्ण किनारपट्टी सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सातपाटी, मुरबे, डहाणू, वसई, अर्नाळा, नायगाव, पाचूबंदर आदी बंदरातून मासेमारीसाठी २ ते ३ हजार बोटी मासेमारीसाठी रवाना होण्यापूर्वी विधिवत पूजा, मुहूर्त करून सज्ज झाल्या आहेत.नौकांची डागडुजी, रंगरंगोटी, नवीन जाळी खरेदी करून त्यांना दोरखंड, नोकर, तांडेल यांचा पगार निश्चित करणे आदी कामेही पूर्ण केली आहेत. सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेने ४५० टन तर मच्छिमार सहकारी संस्थेने ३०० टन बर्फाचे उत्पादनही केले आहे.पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने पापलेट, घोळ, दाढा, बोंबील असे मासे हजारोंच्या संख्येने थव्याथव्याने किनाऱ्याच्या जवळपास फिरत असतात. याचा फायदा उचलत गिलनेट व डोलनेट, वागरा आदी जाळ्यात त्यांना पकडण्यासाठी बोटमालक उत्सुक असतो.

टॅग्स :fishermanमच्छीमारVasai Virarवसई विरारpalgharपालघर