शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीज बिल व दुध दरवाढी विरोधात भाजपाचे महाआघाडी सरकार विरोधात आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 19:40 IST

कोरोना महामारीच्या काळात लोकांकडे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे नसताना राज्य सरकारकडून दिलेली वाढीव वीजबिल देयके याच्या विरोधात देखील वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

वसई - भाजपा वसई-विरार जिल्ह्यातर्फे वाढीव वीज बिल व दुध दरवाढी विरोधात वसई पारनाका येथे उत्स्फूर्त आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन वसईत देखील पार पडले. दूध उत्पादकांना लिटर मागे 10 रूपये तसेच दूध भुकटीला 50 रुपये सरसकट अनुदान मिळावे,याखेरीज  राज्यात महावितरण कोरोना महामारीच्या काळात लोकांकडे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे नसताना राज्य सरकारकडून दिलेली वाढीव वीजबिल देयके याच्या विरोधात देखील वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हा महासचिव राजू म्हात्रे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्याम पाटकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.

जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी वसई-विरारमध्ये राहणारे बहुतांश नागरिक हे मुंबईला कामावर असल्यामुळे मागील 4 महिन्यांनापासून अनेकांच्या हाताला काम नसल्याचं म्हटलं आहे. तर हातावर पोट असलेल्या कामगारांची अवस्था सुद्धा बिकट आहे. अशा वेळी वाढीव वीज बिल देऊन महाआघाडी नव्हे तर तिघाडी सरकारने वसई-विरारच्या जनतेवर अक्षरशः रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आणली असल्याचं देखील म्हटलं. 

कोरोना या संकटग्रस्त परिस्थितीत लॉक-अनलॉकचा घोळ सुरू असताना आज नागरिक महावितरण कार्यालयाच्या बाहेर लांबच रांगा लावून उभे आहेत हे खूप क्लेशदायक आहे असंही ते म्हणाले. या आंदोलन प्रसंगी संघटन महासचिव महेंद्र पाटील तसेच जिल्ह्याचे महासचिव उत्तम कुमार यांच्यासमवेत अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : भारीच! प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तरुणांचा पुढाकार, रिक्षा सॅनिटायझेशन यंत्र केलं तयार

CoronaVirus News : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण

CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह

टिक टाॅकची 'टिकटिक' किती देशांत?; जाणून घ्या चायनीज अ‍ॅपबद्दल बरंच काही...

Video - ...म्हणून गर्भवतीला टोपलीत बसवून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात

"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर

धक्कादायक! पंजाबमध्ये विषारी दारूने घेतला 86 जणांचा बळी; 25 जणांना अटक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारBJPभाजपाmilkदूधelectricityवीज