शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

महिला वाहकाची कॉलर पकडणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:47 PM

पालघर- सातपाटी ही बस तात्काळ सोडण्याची मागणी नाकारणाºया पालघर एसटी डेपोतील वाहक मिताली नाईक ह्यांच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना मारहाण करणाºया पंकज मनोहर पवार रा.सफाळे ह्या आरोपीला पालघर पोलिसांनी अटक केली आहे.

पालघर : पालघर- सातपाटी ही बस तात्काळ सोडण्याची मागणी नाकारणाºया पालघर एसटी डेपोतील वाहक मिताली नाईक ह्यांच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना मारहाण करणाºया पंकज मनोहर पवार रा.सफाळे ह्या आरोपीला पालघर पोलिसांनी अटक केली आहे.पालघर एसटी डेपोतून सोमवारी वाहक नाईक ह्यांनी ४:३० वाजता जेनेसीस, खारेकुरण, खामलोली व सातपाटी अश्या फेर्यासाठी चालका सोबत बस ताब्यात घेतली. शेवटची रात्री पावणे दहाची सातपाटीची शेवटची फेरी मारण्यासाठी चालकाने आपली बस पालघर रेल्वे स्थानका शेजारी उभी केल्या नंतर अनेक प्रवासी बस मध्ये शिरले. त्यातील आरोपी असलेल्या प्रवाशाने बसची बेल अनेक वेळा वाजवून तात्काळ बस सोडण्याची मागणी केली असता वाहकाने ही मुंबई वरून येणाºया लोकशक्ती ट्रेनला कनेक्ट असल्याने तात्काळ सोडता येणार नाही असे सांगितले. त्यावर आरोपी पवार ह्यांनी वाहक नाईक ह्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. त्यावर त्यांनी जवळच्या पोलीस चौकीत धाव घेतली, परंतु तेथे पोलीस नसल्याने त्यांनी पालघर पोलीस स्टेशन ला तक्रार कळविली.

टॅग्स :Arrestअटक