शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

दापचरी येथे अडविले टँकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 5:48 AM

मंगळवारी दुपारी खासदार राजू शेट्टी तसेच काळूराम धोदडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गुजरातमधून मुंबईकडे येणारे दुधाचे टँकर अडवून ते माघारी पाठवले.

- सुरेश काटे तलासरी : मंगळवारी दुपारी खासदार राजू शेट्टी तसेच काळूराम धोदडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गुजरातमधून मुंबईकडे येणारे दुधाचे टँकर अडवून ते माघारी पाठवले. या वेळी तलासरी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. खासदार राजू शेट्टी व त्यांचे कार्यकर्ते दापचरी तपासणी नाका येथे टँकर अडविण्यासाठी तळ ठोकून होते. हे समजताच गुजरातमधून येणारे दुधाचे टँकर गुजरातमध्येच थांबविण्यात आले. दुपारनंतर दुधाचा एकही टँकर मुंबईकडे रवाना झाला नाही. सोमवारपासून स्वत: खा. राजू शेट्टी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा मुंबईला होत असल्याने राजू शेट्टी, आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे यांनी ५० टँकर अडवून गुजरातला पाठवले. गुजरातमार्गे दूध आले तर आक्र मक व्हावे लागेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.>दुधाच्या दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसºया दिवशी मंगळवारी बीड येथे परराज्यातून आलेले टँकर अडवून पाली येथे घोषणाबाजी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी दुधाचे वाटप केले.>अमूलसह इतर डेअरींचे एक कोटीचे नुकसानपालघर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलानामुळे विरार पूर्व भागातील अमूल दूध संकलन केंद्रात राज्यातील इतर ठिकाणाहून व गुजरातमधून दुधाच्या गाड्या न आल्याने व पुरवठाही न झाल्याने आंदोलनाच्या दुसºया दिवशी १ कोटीचे नुकसान झाल्याचे डेअरीच्या व्यवस्थापनाने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :milkदूध