प्लास्टिक प्रकरणी दोघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:34 IST2018-06-27T01:34:28+5:302018-06-27T01:34:31+5:30

राज्यभर सुरू असलेले प्लास्टिक बंदीचे जव्हारमध्ये दोन दुकांदारावर मंगळवारी नगर परिषद प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Action on both sides in plastic case | प्लास्टिक प्रकरणी दोघांवर कारवाई

प्लास्टिक प्रकरणी दोघांवर कारवाई

जव्हार : राज्यभर सुरू असलेले प्लास्टिक बंदीचे जव्हारमध्ये दोन दुकांदारावर मंगळवारी नगर परिषद प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अंबिका रॉय नामक विक्र ेते आशा या दुकानाच्या मालकावर प्लास्टिक बंदी कायदा २००६ अन्वये प्रथम गुन्हा म्हणून प्रत्येकी २००० प्रमाणे दंडाची आकारणी करण्यात आली. त्याच बरोबर येथे सापडलेले सर्व प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे कर्मचारी श्रीकांत निमुळे यांनी दिली.
प्लास्टिक बंदीच्या आदेशाबाबत अद्याप खेड्यापाड्यावरील नागरीक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे.

Web Title: Action on both sides in plastic case