Palghar Accident News: जेवण झाल्यानंतर पालघर येथे आइस्क्रीम खाऊन आपल्या मोटरसायकल वरून घराकडे परत जाणाऱ्या दोन सख्या बहिण भावाच्या मोटरसायकल ला एका ट्रेलर ने दिलेल्या जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ...
Palghar Crime News: जव्हार तालुक्यातील पिंपळशेत येथील रहिवाशी शरद भोये याने आपल्या १५ वर्षांच्या मुलाची हत्या करून, स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. ...
जिल्ह्यात सूर्या, वैतरणा, तानसा या बारमाही वाहणाऱ्या नद्या, पाणी साठवणारे धामणी, कवडास, वांद्री प्रकल्प धरणे तसेच ६ लघु पाटबंधाऱ्यात ओव्हरफ्लो होतील इतका पाणीसाठा असतो. ...
या अभ्यासात संशोधनाबरोबरच क्षमता बांधणीवर सुद्धा भर देण्यात आला व ५० हून अधिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर तंत्रज्ञान वापराचे प्रशिक्षण देण्यात आले ...