शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

२६ शिक्षकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:50 PM

नालासोपारा पश्चिमेकडील एका शाळेच्या २६ शिक्षकांनी निवडणुकीसाठी कर्तव्य संबधातील आदेशाचे पालन न करता काम करण्यास नकार देत टाळाटाळ केल्याने कर्तव्याचा भंग केल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील एका शाळेच्या २६ शिक्षकांनी निवडणुकीसाठी कर्तव्य संबधातील आदेशाचे पालन न करता काम करण्यास नकार देत टाळाटाळ केल्याने कर्तव्याचा भंग केल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्यावत करणे, नाव नोंदणी करणे तसेच विविध कामासाठी केंद्रस्तरिय कर्मचाऱ्याना निवडणूक आयोगाने काम दिलेली होती. परंतु पश्चिमेकडील न्यू इंग्लिश स्कुलच्या २६ शिक्षकांनी १४ जुन २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान निवडणूक संबंधी कोणतेही काम करण्यास नकार दिला होता. १३२ प्रभागाच्या मतदार नोंदणी अधिकारी अर्चना कदम यांनी दिलेल्या आदेशावरून उमराळे तलाठी गुलाबचंद भोई यांनी सोमवारी रात्री नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन या २६ शिक्षकांविरोधात तक्र ार दिली आहे. पोलिसांनी लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.अरु ण पाटील, सुरेश राठोड, राजेंद्र घरत, अमोल रावते, अभिमन्यू पवार, नरेंद्र वाघ, आरून महाले, किशोरकुमार अंगारके, विनायक जोशी, संतोष पाटील, अर्चना शेस, अंकुश वळवी, राजेश लोखंडे, राजेंद्र गोसावी, विल्यम लोपीस, सुनील म्हात्रे, हेमलता साळुंखे, भारती हातोडे, दीपाली पाटील, अरु णा शेवाळे, प्रतिभा सोनावणे, अरु ण दिवर, सुनंदा सोनावणे, संध्या पाटील, अनघा कवळी या शिक्षकांच्या विरोधात पोलिसांनी लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.त्या २६ शिक्षकांनी निवडणुकीच्या कामावर न येता कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी सोमवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरु द्ध तक्र ार दिली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करतील.- प्रदीप मुकणे,नायब तहसीलदार, वसई२६ शिक्षकांविरु द्ध तक्र ार आल्यानंतर गुन्हा दाखल केला असून फौजदारी प्रक्रि या सहिता १९७३ प्रमाणे नमूद कलमानव्ये योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे.- सिद्धेश शिंदे, पो. उप निरिक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTeacherशिक्षक