रोह्यांचा कळप..
By Admin | Updated: May 13, 2014 23:51 IST2014-05-13T23:51:30+5:302014-05-13T23:51:30+5:30
आर्वी तालुक्यातील जंगलांकडे जात असलेल्या मार्गावर असलेल्या शेतांमध्ये रोह्यांचे कळप आढळत असतात.परंतु रस्ता पार करताना अनेकदा वाहनाच्या धडकेत

रोह्यांचा कळप..
आर्वी तालुक्यातील जंगलांकडे जात असलेल्या मार्गावर असलेल्या शेतांमध्ये रोह्यांचे कळप आढळत असतात.परंतु रस्ता पार करताना अनेकदा वाहनाच्या धडकेत ते मरण पावतात. त्यामुळे या मार्गावर वनविभागाने वाहनर्मयादेचे फलक लावणे आवश्यक झाले आहे.