विजय दर्डा यांचे हिंगणघाट नगरीत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:09 IST2017-11-06T00:09:11+5:302017-11-06T00:09:36+5:30
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार व राष्टÑीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष विजय दर्डा रविवारी हिंगणघाट शहरात जैन समाजाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.

विजय दर्डा यांचे हिंगणघाट नगरीत स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार व राष्टÑीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष विजय दर्डा रविवारी हिंगणघाट शहरात जैन समाजाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
हिंगणघाट नगर पालिकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक राजपूत, नगरसेवक उमेश तुळसकर, जैन संघटनेचे संजय साखरे, कंत्राटदार राजाभाऊ मॅडमवार, जाकिरभाई, केशव जेसवानी, सुरेश गाजरानी, दीपक पाखराणी, हरिष खियानी, लालचंद जेसवानी, प्रा. अशोक बोंगीरवार आदींची यावेळी उपस्थिती होती. शिवाय मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनीही विजय दर्डा यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रदीप जोशी, सोनु आर्या, राजेश कोचर, अमोल बोरकर, गोमाजी मोरे, किशोर चांभारे, प्रमोद पाटील उपस्थित होते.