शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

कारमधून शस्त्रसाठा जप्त

By admin | Updated: January 10, 2016 02:36 IST

पोलिसांनी संशयावरुन कारची झडती घेतली असता त्यातून दोन गुप्ती, लोखंडी व लोखंडी रॉड, असा शस्त्रसाठा जप्त आढळला. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी केली.

संशयावरुन झडती : पाच जणांना अटकतळेगाव (श्यामजीपंत) : पोलिसांनी संशयावरुन कारची झडती घेतली असता त्यातून दोन गुप्ती, लोखंडी व लोखंडी रॉड, असा शस्त्रसाठा जप्त आढळला. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मिथुन अवतारसिंग बावरी (२४) रा. इंदिरानगर कारंजा (घाडगे), विलास रमेश शेंडे (३०) रा. हिंगणा रोड नागपूर, अंकुश सोनवणे (२२) रा. म्हाडा कॉलनी, नागपूर, वेणूगोपाल देशमुख रा. एमआयडीसी कॉलनी नागपूर तसेच नीलेश पिंपळे रा. वानाडोंगरी, नागपूर अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.तळेगाव (श्या.पंत.) पोलीस रस्ता तपासणीदरम्यान नागपूर येथून येणाऱ्या लाल रंगाच्या कारला अडविण्याचा प्रयत्न केला. यात कार चालकाने वाहन थांबविले नसल्याने त्याचा पाठलाग करून महामार्गावरील ओरिएंटल टोल नाल्याजवळ तळेगाव आणि कारंजा पोलिसांनी तपासणी केली. यात विविध शस्त्र आढळल्याने कार ताब्यात घेण्यात आली. या कारमध्ये असलेल्या पाचही जणांना अटक ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोबाईलसह इतर साहित्य व कार असा एकूण ३ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारमध्ये सापडलेल्या शस्त्रावरून कारमधील पाचही युवक दरोडा घालण्याच्या वा रस्त्याने लुटमार करण्याच्या बेतात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.(वार्ताहर)