आम्ही झालोय सदस्य, तुम्हीही व्हा!

By Admin | Updated: October 8, 2015 01:58 IST2015-10-08T01:58:35+5:302015-10-08T01:58:35+5:30

लोकमत बाल विकास मंचच्या माध्यमातून शालेय मुलांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येते. या मंचचा भाग होण्याकरिता सदस्यता नोंदणी मोहीम राबविण्यात येते.

We have become a member, be you! | आम्ही झालोय सदस्य, तुम्हीही व्हा!

आम्ही झालोय सदस्य, तुम्हीही व्हा!

बाल विकास मंच सदस्यता नोंदणी... लोकमत बाल विकास मंचच्या माध्यमातून शालेय मुलांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येते. या मंचचा भाग होण्याकरिता सदस्यता नोंदणी मोहीम राबविण्यात येते. शहरातील भरत ज्ञान मंदिरम व मसाळा येथील जिजामाता सबाने विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सदस्य नोंदणी अभियानात सहभागी होत बाल विकास मंचाचे सदस्य झाले.

Web Title: We have become a member, be you!