पाण्याचा अपव्यय...

By Admin | Updated: May 9, 2016 02:07 IST2016-05-09T02:07:04+5:302016-05-09T02:07:04+5:30

पाण्याकरिता सर्वत्र हाहाकार माजला असता केळझर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

Water wastage ... | पाण्याचा अपव्यय...

पाण्याचा अपव्यय...

पाण्याचा अपव्यय... पाण्याकरिता सर्वत्र हाहाकार माजला असता केळझर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या पाण्याचे लोट रस्त्याने वाहत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष देत हा अपव्यय थांबविण्याची मागणी आहे.

Web Title: Water wastage ...