धरणाच्या पाण्याने नदीपात्रात पाणी...
By Admin | Updated: May 27, 2017 00:29 IST2017-05-27T00:29:50+5:302017-05-27T00:29:50+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाकरिता बेंबळा प्रकल्पातील पाणी सोडण्यात आल्याने कोटेश्वर येथे असलेल्या वर्धा नदी पात्रात

धरणाच्या पाण्याने नदीपात्रात पाणी...
धरणाच्या पाण्याने नदीपात्रात पाणी... शेतकऱ्यांना सिंचनाकरिता बेंबळा प्रकल्पातील पाणी सोडण्यात आल्याने कोटेश्वर येथे असलेल्या वर्धा नदी पात्रात चांगलेच पाणी आले आहे. येथे असलेल्या प्राचीन शिवमंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना डुबकी लावण्याचा मोह आवरत नसल्याचे दिसून येत आहे.