शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा कृउबा समितीच्या सभापतीची खातेनिहाय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 03:25 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद शरद देशमुख हे मागील ३० वर्षांपासून सांभाळत आहेत.

मुख्यमंत्र्याचे निर्देश : सहायक निबंधक चौकशी करणारवर्धा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद शरद देशमुख हे मागील ३० वर्षांपासून सांभाळत आहेत. दरम्यान त्यांनी नियमबाह्य व मनमानीने कारभार चालविल्याच्या तक्रारीच्या आधारे त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश सहकारी संस्था वर्धेचे जिल्हा उपनिबंधक यांनी सहायक निबंधकाला दिले आहे. या अनुषंगाने शुक्रवारपासून चौकशी सुरू झाल्याची माहिती आहे.रमेश वालदे यांनी मुख्यमंत्री यांना १२ आॅगस्ट रोजी सभापती शदर देशमुख यांच्या कारभाराची तक्रार केली. या आधारे मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करुन रिपोर्ट सादर करावा, असे निर्देश जिल्हा उपनिबंधकाला दिले होते. या अनुषंगाने ही चौकशी करण्यात येत असल्याचे समजते. मंत्रालयातून चौकशी करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहे. त्या अनुषंगाने सहाय्यक उपनिंबधकांना चौकशी करण्यासाठी ते पत्र दिलेले आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक जे.के. ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. उपनिबंधक कार्यालयाकडून होणार असलेल्या या चौकशीत नेमके काय होते याकडे बाजार समितीच्या नव्या संचालकांसह जिल्ह्यातील राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)