शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शेतपांदणीची ‘वाट’ बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

धुळवा - बोरगाव पांदण रस्ताची समस्या कायमच आहे. धुळवा, बोरगाव येथील शेतकºयांना शेतात जाताना पांदण रस्त्यावर चिखलातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वहीवाटीस अडचण निर्माण झाली आहे. शेतात मजुरांना जाण्यास व खते नेण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापूर्वी या शिवारातील शेतकऱ्यांनी शासनाकडे पांदण रस्ता दुरुस्ती,

ठळक मुद्देपावसाळ्यात शेतकऱ्यांची अडचण वाढली । शासनाच्या योजना कागदावरच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतपांदण रस्त्याचा विकास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता प्रत्येक शासनाने योजना राबविल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पालकमंत्री पांदण रस्ता विकास योजना राबविण्यात आली. स्वत तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही लोकवर्गणीतून पांदन रस्ता विकास कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र योजनांच्या अंमलबजावणीनंतरही पांदन रस्त्याबाबत शेतकºयांचा त्रास कमी झालेला नाही. धुळवा - बोरगाव पांदण रस्ताची समस्या कायमच आहे. धुळवा, बोरगाव येथील शेतकºयांना शेतात जाताना पांदण रस्त्यावर चिखलातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वहीवाटीस अडचण निर्माण झाली आहे. शेतात मजुरांना जाण्यास व खते नेण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापूर्वी या शिवारातील शेतकऱ्यांनी शासनाकडे पांदण रस्ता दुरुस्ती, खडीकरणासाठी मागणी केली आहे. या परिसरातील इतरही गावातील पांदणींना विळखा घातला आहे. मात्र शासकीय यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जात नाही. शेतकºयांची अडचण कायम आहे.पांदणीच्या खडीकरणाचे काय?जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून वर्धा जिल्ह्यात लोकसहभागातून अनेक पांदण रस्त्याचा विकास करण्यात आला. यात पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटले. पांदण रस्ते मोकळे झाले. मात्र या पांदण रस्ता खडीकरण कामासाठी निधीची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यांच्या दिवसात या रस्त्यातून मार्ग काढणे शेतकऱ्यासाठी दिव्य संकटच ठरत आहे. जिल्ह्यात ७०० ते ८०० पांदन रस्ते असून सर्वत्र सारखीच परिस्थिती दिसून येत आहे.

टॅग्स :agricultureशेती