शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

गावकऱ्यांनी अस्वलाला लावले पिटाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:24 PM

रखरखत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटले असून वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी शेतशिवारासह गावाकडे मोर्चा वळविला आहे.

ठळक मुद्देशिवणफळ शिवारातील घटना : वन्यप्राण्यांची गावाकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : रखरखत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटले असून वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी शेतशिवारासह गावाकडे मोर्चा वळविला आहे.गिरड-कोरा मार्गावर शिवणफळ शिवारातील किसना शिंदे यांच्या शेतातील मजुरांना अस्वल आढळून आले. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरातील गावामध्ये वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच वनरक्षकांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने आरडाओरड करीत फटाके फोडून अस्वलाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. ही अस्वल शेतशिवार मार्गाने उंदिरगाव, अंतरगाव शेतशिवारातून पिंपळगाव गावातून झुनका, पोथरा प्रकल्पाकडे गेली. यावेळी शेकडो नागरिकांसह वनविभाचे अधिकारी व कर्मचारी या अस्वलीच्या मार्गावर होते. या अस्वलीचा काही दिवसांपासून फरीदपूर धरण परिसरात वावर होता. येथील नागरिकांनी तिला पिटाळून लावले. त्यानंतर अस्वलीने आर्वी, शिवणफळ, उंदीरगाव, अंतरगाव, पिंपळगाव शिवारातून झुणका, पोथरा धरण परिसर गाठले आहे. तिच्या मागावर वनकर्मचाºयांचा ताफा असून सद्यस्थितीत झुणका, पोथरा प्रकल्पाच्या परिसरात ती असल्याचे वनविभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईforest departmentवनविभाग