शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या मृत्यूने गावात तणाव

By admin | Updated: August 22, 2015 02:15 IST

इंजेक्शनमुळे आलेल्या गाठीमुळेच खैरूननीसा शेख ताजू रा. आंजी (मोठी) हिला ताप येवून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी शुक्रवारी येथील आरोग्य केंद्रात चांगलाच धुडघूस घातला.

आकोली : इंजेक्शनमुळे आलेल्या गाठीमुळेच खैरूननीसा शेख ताजू रा. आंजी (मोठी) हिला ताप येवून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी शुक्रवारी येथील आरोग्य केंद्रात चांगलाच धुडघूस घातला. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. खैरूननीसा शेख ताजू नामक महिलेला १० जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिलेल्या इंजेक्शनची कमरेला गाठ आली. यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात चर्चाही करण्यात आली. तिथे १८ पर्यंत मलमपट्टीही करण्यात आली. मात्र उपयोग होत नसल्याने डॉ. झोडे यांनी तिला सेवाग्रामाला पाठविले. यात तिचा गुरुवारी मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी दवाखान्यात गर्दी केली. यावेळी जि.प. आरोग्य सभापती मिलिंद भेंडे, ठाणेदार प्रशांत पांडे व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतकाचे नातेवाईक व जमावाची समजून घातली. अंत्यसंस्कारासाठी निधी दिला व आर्थिक मदतीचे आश्वासन देत प्रकरण हाताळले. यावेळी गुलजारखाँ पठाण, ईस्माईलशेख, नौशाद शेख, तंमुस, अध्यक्ष किशोर चंदनखेडे, सरपंच जगदीश संचरिया, ग्रामसुरक्षा दलाचे बंडू मुळे यांनी मुस्लीम बांधवांची समजून घातली व प्रकरण चिघळू न देता सामजस्याने तोडगा काढला. आरोग्य विभागाचे केंद्रीय पथक वर्धेत आल्यामुळे जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी आंजीला येवू शकले नाही, असे सांगण्यात आले.(वार्ताहर)