वसंतागमन...
By Admin | Updated: February 18, 2017 01:30 IST2017-02-18T01:30:20+5:302017-02-18T01:30:20+5:30
वसंत ऋतूला प्रारंभ झाला असून पळसाचे बहरलेले हे झाड याचाच प्रत्यय देत आहे.

वसंतागमन...
वसंतागमन... वसंत ऋतूला प्रारंभ झाला असून पळसाचे बहरलेले हे झाड याचाच प्रत्यय देत आहे. आगरगाव शिवारातील लाल गर्द पळसाचे झाड अनेकांचे लक्ष वेधत आहे.