वर्धा जिल्ह्यात भरधाव ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने जबर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 10:48 IST2019-06-28T10:46:37+5:302019-06-28T10:48:52+5:30

शुक्रवारी (दि. २८) पहाटेच्या ४ वाजण्याच्या सुमारास क्र. टी. एन. ५२ जे ३६६४ हा ट्रक नागपूरकडे जात असताना त्याच्यासमोर असलेल्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने दोन्ही ट्रकची धडक झाली.

Two truck accident in the wardha district | वर्धा जिल्ह्यात भरधाव ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने जबर धडक

वर्धा जिल्ह्यात भरधाव ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने जबर धडक

ठळक मुद्देहायवे नंबर ७ जाम चौरस्त्यावरील घटनाजिवीतहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शुक्रवारी (दि. २८) पहाटेच्या ४ वाजण्याच्या सुमारास क्र. टी. एन. ५२ जे ३६६४ हा ट्रक नागपूरकडे जात असताना त्याच्यासमोर असलेल्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने दोन्ही ट्रकची धडक झाली. यात कुठलीही जिवीतहानी झाली नसून उपरोक्त ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सदर ट्रकचालक धनशेखर पलानी यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना कळताच पोलीस कर्मचारी अजय वानखेडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

Web Title: Two truck accident in the wardha district

टॅग्स :Accidentअपघात