पुलाअभावी नावेतून प्रवास...
By Admin | Updated: July 8, 2016 02:09 IST2016-07-08T02:09:37+5:302016-07-08T02:09:37+5:30
पवनार येथून वाहणाऱ्या धाम नदीवर उंच पुलाच्या बांधकामाची मागणी होत आहे;

पुलाअभावी नावेतून प्रवास...
पुलाअभावी नावेतून प्रवास... पवनार येथून वाहणाऱ्या धाम नदीवर उंच पुलाच्या बांधकामाची मागणी होत आहे; पण ती अद्यापही पूर्ण झाली नाही. परिणामी, पावसाळ्यातही ग्रामस्थ, शेतकऱ्यांना धोकादायक असलेल्या नावेतून प्रवास करावा लागत आहे.