ट्रकला अपघात...
By Admin | Updated: March 12, 2017 00:38 IST2017-03-12T00:38:54+5:302017-03-12T00:38:54+5:30
वर्धा-पुलगाव मार्गावरील दहेगाव येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव ट्रक अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत

ट्रकला अपघात...
ट्रकला अपघात... वर्धा-पुलगाव मार्गावरील दहेगाव येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव ट्रक अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत ट्रकचे मागचे चाक घुसले. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, ट्रकचे मात्र बरेच नुकसान झाले.