शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

शेतकऱ्यांनी कपाशीवर चालविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:31 PM

नजीकच्या जामणी येथील शेतकरी आशीष मधुकर येणकर व मनीष सुधाकर येणकर यांनी गुलाबी बोंडअळीच्या थैमानाला कंटाळून व सर्वेक्षणाला होत असलेली टाळाटाळ लक्षात घेऊन अखेर उभ्या कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरविला.

ठळक मुद्देबोंडअळीचे थैमान कायम : सर्वे करण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नजीकच्या जामणी येथील शेतकरी आशीष मधुकर येणकर व मनीष सुधाकर येणकर यांनी गुलाबी बोंडअळीच्या थैमानाला कंटाळून व सर्वेक्षणाला होत असलेली टाळाटाळ लक्षात घेऊन अखेर उभ्या कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरविला.सदर दोन्ही शेतकऱ्यांनी यंदा प्रत्येकी पाच एकरात कपाशीची लागवड केली होती. पिकाची योग्य निगा राखल्याने अल्पावधीत पिकही बहरले. परंतु, कापूस निघण्याच्या वेळी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. दोन्ही शेतकऱ्यांचे गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून गत काही दिवसांपासून त्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण वारंवार माहिती देऊनही कृषी विभागाच्या संबंधीत कर्मचाऱ्याने न केल्याने अखेर दोन्ही शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरविला. या भागातील अनेक कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे बोंडअळीने केलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण अद्यापही कृषी विभागाने केले नसल्याची परिसरात ओरड आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.